कधी दिसला लोभस कान्हा
कधी राजस राधा झाली..
शुद्ध ,निरामय भाव अंतरी
भक्ती वेगळी न राहिली...

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट