आज पितृदिन ...फादर्स डे.. आठवण तर रोजच असते😇 पण जसं जसं मोठे होऊ ....तसं तसं आठवणींमध्ये, अनुभवामध्ये अजून भर पडत जाते , आणि दरवेळी अधिकाधिक कळत जातो तो...बापमाणूस... तर अश्या बाबांना हे सगळं शब्दातून सांगण्याचा दिवस म्हणू हा ..
मी फोटोज बघत होते ,, खूप जुना फोटो सापडला,, त्यांनी मला कडेवर घेतलेला...हातात कॅमेरा ..आणि लहानपणी केलेल्या उद्योगाची आठवण म्हणून तोंडावर अवेळीच केलेली रंगपंचमी😂 आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे बाबांचा हा दाढी शिवाय असलेला ,,, दुर्मिळ म्हणलं तरी चालेल असा फोटो......
तो बघत असतांनाच कन्यका आली ,, जवळजवळ माझ्या हातातून हिसकावून घेतलेला फोटो बघत म्हणाली...
woowww आबा किती ...cute दिसतायेत😛...(डायलॉग पहिला),,,
आई ही तू आहेस ??आणि, त्यावेळी तुला आबांनी कॅमेरा हातात दिलाय ..बघ बघ...आणि मी मात्र बाबाचा मोबाईल घेतला की डोळे मोठे करतेस(डायलॉग दुसरा..मी अडचणीत)
आणि by the way... तू अहो बाबा का म्हणतेस ग...मी तर माझ्या बाबाला "अरे बाबा " च म्हणणार..तो खूप गोड आहे आणि आम्ही friends आहोत..म्हणून..सिम्पल...(डायलॉग..हुश्श..संपले..एकदाचे)
बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नानी माझं पार भजं झालं होतं...पण विचारांचं वळण मी चांगलंच अनुभवलं...हा बदल पण छान आहे .. आदरयुक्त भीती, आधार , प्रेम मैत्री...काहीही असो.. नातं तर तेच आहे..
अरे किंवा अहो बाबा "सुप्परमॅन" च राहणार...
Happy father's day😍😇

Comments
Post a Comment