घन सावळा चिंब ओला गेला बरसून
शुभ्रा प्राजक्तचांदण्या आल्या उतरून।
पहाटे  दवाच्या रित्या ओंजळी त्या..
धरेला   मिळाल्या.. सुगंधी जहाल्या।।

Pc:राघवेंद्र😁

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट